Best-CBSE-School-In-Nashik

समाजाची अजूनही न बदललेली मानसिकता

नोकरी मिळवण्यासाठीच शिकायचं असतं. मग सर्व खटाटोप सुरू होतो ज्या कॉलेजातील अधिका | अधिक विद्यार्थी नोकरीला लागले अशाच शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला जातो. मग कोणत्याही प्रकारे त्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा यासाठी स्पर्धा, ...