शासनापेक्षा पालकांची सर्वात महत्वाची भूमिका

* पब बंद करा म्हणण्यापेक्षा आपण जाणे बंद करा म्हणजे आपोआप पब बंद होतील. आपल्यासाठी काय योग्य काय वाईट हे दुसरा कसे ठरवेल. ही ओळख स्वतः करता येणाराच खऱ्या अर्थाने सुशिक्षित म्हणावा लागेल. पाल्याला योग्य अयोग्य घरतूनच शिकवा जेणे करून तो ख ...